BIGCE Solapur Bharti 2026: भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर येथे विविध पदांची भरती
भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर अंतर्गत विविध शैक्षणिक व अशैक्षणिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता, प्रयोगशाळा सहाय्यक, शिपाई यांसह विविध पदांसाठी […]